#MeToo | माझं लैंगिक शोषण झालं, हे समजायलाच मला 17 वर्ष लागली; ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

मुंबई | #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अत्याचाराला वाचा फोडली. त्यातच आता एका अभिनेत्रीने लहानपणी आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं आहे.

मी खूपच लहान असताना माझ्यासोबत ते सारं झालं होतं. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी माझ्यासोत नेमकं काय झाल होतं. ते माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी 3-4 वर्षांची असेन, असं दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती हिनं सांगितलं. 

यावर खुलेपणानं बोलायलाही मला 12 वर्षे लागली. तेव्हा मी कोणाला काहीच सांगितलं नव्हतं, पण माझं लैंगिक शोषण झालं होतं, असं तिनं सांगितलं. 

दरम्यान, लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर ज्याप्रमाणे बी टाऊनमध्ये अगदी तातडीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचप्रमाणे मल्याळम चित्रपटसृष्टीतही व्हावी, अशी तिची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुमच्या आशिर्वादाने भाजप सरकार सत्तेत आलंय तर त्याला खाली का खेचत नाहीत- उद्धव ठाकरे

-आम्ही मुद्दा हाती घेतल्यानंतर इतरांची पळापळ झाली- उद्धव ठाकरे

-सुप्रिया सुळेंचं अनोख आंदोलन; सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

-…अखेर बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपला; जयदेव ठाकरेंची माघार

-… याप्रकरणी अमित शहांना न्यायालयाकडून मोठा दिलासा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या