मनोरंजन

…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

मुंबई |  ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तणूक केली होती. यामुळे तिच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंगणा राणावतवर एन्टरटेन्मेंट  जर्नलिस्ट गिल्डने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच कंगणाने सार्वजनिक रीत्या माफी मागावी, अशी मागणी गिल्डने केली आहे.

आम्ही सर्वजण एकत्र येऊन कंगणावर बहिष्कार टाकण्याचा आणि मीडिया कव्हरेज न देण्याचा निर्णय घेतला असल्याचं पत्रकारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत कंगना माफी मागत नाही तोपर्यंत तिच्या कार्यक्रमांवर बहिष्कार कायम राहिल, असं गिल्डने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या