Top News

मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई | राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीत मराठा तरूणांवर अन्याय केला जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान केवळ निदर्शन केलेल्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, हिंसा करणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवरील खटले मागे घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, महिनाभरात आयोगाचा अहवाल येणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. त्यामुळे मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या