महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती दिली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं. 

मेगाभरतीमध्ये मराठा समाजाच्या कोणत्याही युवकावर अन्याय होणार नाही. एससी, एसटी समाजावर अन्याय न होता, मराठा समाजाला न्याय कसा देता येईल हे आम्ही पाहत आहोत, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, कोणाच्याही जागा हिरावून घेतल्या जाणार नाहीत. सरकार उचित पावले उचलत आहे, यावर विश्वास ठेवा, असं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!

-…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट

-सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवतोय!

-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा

-एकनाथ खडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या