मनोरंजन

…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

मुंबई | बिग बाॅस मराठीच्या घरात अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे चक्क पाय धरुन माफी मागितली. मेघाच्या या वागण्यामुळे घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

मी रेशमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमी वाईटच बोलली आहे. रेशमनं कसं वागावं?, हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. माझ्या त्या वागण्याचा मलाच पश्चाताप होतोय, असंही मेघानं स्पष्ट केलं.

रेशम आणि राजेशच्या नात्याबद्दल मेघा बोलली होती. फोटो कुणाचा लावते आणि झोपते कुणाच्या बेडवर?, असं ती म्हणाली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या