जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपुरला गेलेल्या अभिनेत्री तब्बूला धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला. सुरक्षारक्षक असल्याचं भासवून एका व्यक्तीने तिची छेड काढली.
जोधपूर विमानतळावर उतरल्यानंतर तब्बूला सुरक्षाकडं घालण्यात आलं होतं. त्यावेळी एका व्यक्तीने सुरक्षारक्षकाचं सोंग घेऊन तब्बूला हात लावण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लक्षात येताच तब्बू भडकली.
अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे जोधपूरला पोहोचले आहेत. जोधपूर सत्र न्यायालयात या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- भाजपच्या राज्यात सर्वाधिक अन्याय पश्चिम महाराष्ट्रावर झाला!
- नोटा मोजल्यानंतर हात धुवा नाहीतर मिळेल आजारांना निमंत्रण!
- सरकार स्वतःच फेक न्यूजचे मोठे गुन्हेगार!
Comments are closed.