नाशिक महाराष्ट्र

केवळ ढोंग करु नका; राजीनामे द्यायचेच तर रितसर द्या!

नाशिक | मराठा आंदोलनानंतर आमदारांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. त्यात हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असून, असा देखावा करणे चुकीचे अाहेत, असा आरोप माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केला आहे.

आंदोलनानंतर सत्ताधारी आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे आपले राजीनामे दिले. हे केवळ ढोंग आहे. आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित अाहे. तो अध्यक्षांकडे द्यावा, असा टोला त्यांनी लगावला. 

दरम्यान,नाशिकमधून राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी राजीनामे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. त्यावर आता टीका होऊ लागलीय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात जखमी झालेला तरूण रोहन तोडकरचा मृत्यू

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

-मराठा आरक्षणासाठी राजकीय हलचालींना वेग; उद्या सर्वपक्षीय बैठक

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या