नवी दिल्ली | मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार-खासदार राजीनामे देत असले तरी मी राजीनामा देणार नाही, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आम्ही राजीनामे दिले, तर संसदेत किंवा विधानसभेत चर्चा कोण करणार, ज्यांनी राजीनामे दिले, त्यांच्या भावनांचा मी आदर करते. पण तरीही या सरकारच्या विरोधात सगळ्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजपला जनतेने विश्वासाने निवडून दिलं त्या सामान्य जनतेचा भाजपने विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!
-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!
-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट
-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!
-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!
Comments are closed.