बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीतून आणावं अन्यथा…; मनसेचा इशारा

मुंबई | अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आलीये. जर लवकरात लवकर यावर पाऊलं उचलली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही मनसेने दिलाय.

मनसे नेते अखिल चित्रे यांनी या दोन्ही कार्यालयांना भेट दिलीये. यावेळी चित्रे तिथल्या स्टाफला देखील खडे बोल सुनावलेत.

या दोन्ही कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देत त्यांच्या भाषेत अ‍ॅप सुरु केलंय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठीत हे अॅप सुरु करावं अन्यथा मनसे स्टाईल दिवाळी साजरी होईल असा इशाराही दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

‘स्वतःची लायकी ओळखून…’; उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या अनिल बोंडेंना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

‘या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More