Top News

अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

मुंबई | राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना राजकारणात आणण्याची मागणी होतेय. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

राज ठाकरे यांनी अद्यापपर्यंत आपल्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवलं आहे. मात्र आगामी काळात मनसेला नवी उभारी देण्याची गरज आहे. अमित यांनी मनसैनिकांमध्ये क्रेझ आहे त्यामुळे त्यांना राजकारणात आणण्याची मागणी होतेय. 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केल्याचं कळतंय. राज ठाकरेच या मुदद्यावर अंतिम निर्णय घेतील. 

महत्त्वाच्या बातम्या –

-आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला

-उच्च न्यायालयाने वाचवली राज्य सरकारची अब्रू!

-डबलिनमध्ये रोहित-शिखरचं वादळ; आयर्लंडच्या संघाचं गलबत बुडालं

-प्लास्टिक बंदीवर राज्य सरकारचं एक पाऊल मागे; मोठा निर्णय जाहीर

-कोण होतास तू? काय झालास तू?, राजू शेट्टींनी उडवली सदाभाऊंची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या