नाशिक महाराष्ट्र

… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

नाशिक | मोदींनी ठरवलं तर भारताच्या लोकसभेसोबत रशियाचीही निवडणूक घेऊ शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

वन नेशन वन इलेक्शनला आमचा पाठिंबा आहे पण एक देश एक कायदा करावा. कारण कश्मिरबाबत वेगळी भूमिका का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजप प्रसिद्धीच्या माध्यमातून लोकांची नाराजी दूर करू शकत नाही, तसचं आगामी निवडणुकामध्ये भाजपला फटका बसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या