नवी दिल्ली | मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरून स्पष्ट झालंय, असं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून काँग्रेसने दिल्लीत आज कार्यकारिणीची बैठक घेतली.
दरम्यान, आम्हाला लोकशाहीच्या वाईट काळात लोकांना वाचवण्याचे काम करावे लागणार असून काँग्रेस आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आम्ही आहोत, असंही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या–
-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम
-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!
-इम्रान खान यांच्या खाजगी आयुष्यावर पत्नीचा गौप्यस्फोट
-मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल
-पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री
Comments are closed.