पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. भाजप आज देशभरातील सुमारे 200 उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत.

मोदी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मात्र ही उत्सुकता आज संपलेली आहे.

मोदींबरोबरच अमित शाहा, गडकरी, राजनाथ सिंह हे देखील लोकसभेच्या रिंगणात असतील.

महत्वाच्या बातम्या-

“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद

“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”

भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता

भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार

भाजपचं कमळ हाती घेणार का? काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…