पुणे महाराष्ट्र

उधार पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने केली मित्राची हत्या!

अहमदनगर | अरणगाव परिसरात पैसे उधार दिले नाही म्हणून राहुल मिनसे या तरूणाची त्याच्याच मित्राने हत्या केली आहे. अहमदनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमित खामकर असं त्या खूनी मित्राच नाव आहे. अमितच्या बहिणीला पैशाची गरज होती. त्यामुळे पैशासाठी तिने राहुलकडे मदत मागितली होती. मात्र राहुल पैसे देण्यासाठी तयार नव्हता. राहुलच्या नकारामुळे अमितने रागाच्या भरात राहुलची हत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी अमितला पकडले असून त्याला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या