Top News अमरावती

‘मुख्यमंत्री महोदय, मातोश्रीच्या बाहेर निघा आणि…’, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आदिवासींच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

नवनीत राणा यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये त्या म्हणतात, महाराष्ट्रातील खराब झालेल्या बस आमच्या मेळघाटात पाठवतात. 20 वर्ष जुनी बस मेळघाटातील आदिवासी आणि इथे राहतात त्यांच्यासाठी असतात.

मेळघाटातील सर्व एसटी चालक, कंडक्टर यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेले नाहीयेत. आदिवासींनी असंही जगणं मुश्किल आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, बाहेर पडा आणि लोक कसं जगत आहेत हे पहा.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

सामूहिक बलात्कार कसा करावा?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

अखेर धोनीनं केदार जाधवला संघाबाहेर बसवलं; ‘या जबरदस्त खेळाडूला मिळाली संधी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या