बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार नुसरत यांच्या सिंदूर लावण्याने वाद

नवी दिल्ली | तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवल्यापासून ते संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतरही चांगल्याच चर्चेत आहेत.

नुसरत यांनी संसदेत भारतीय वेशभूषेत शपथ घेतली. त्यावर त्यांनी साडी नसून टिकलीही लावली. यावरुन संसदेत मोठा वाद निर्माण झाला आहे.

नुसरत जहां या अभिनेत्री असून त्यांच्या या वेशभूषेवरुन मुस्लिमांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी लग्न केल्यामुळेही अनेक चर्चा झाल्या.

नुसरत यांनी जैन धर्मीय तरुणाशी विवाह केला. इस्लाम धर्मानुसार इस्लाम धर्मातील व्यक्तीचं आपल्याच धर्मातील व्यक्तीशी लग्न व्हायला हवं. पण नुसरत या अभिनेत्री आहे. अभिनेत्री, अभिनेते धर्माची पर्वा करत नाही, असं मुस्लिम धर्मगुरु असद वसमी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसकडून हे 2 बडे नेते करणार वंचित बहुजन आघाडीशी चर्चा; तोडगा निघणार??

-शाहू महाराजांनंतर देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजासाठी कामं केलं- मेटे

-‘अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भटकले होते’ म्हणत या अभिनेत्रीने घेतला 18 व्या वर्षी संन्यास

-आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली; मोदींची ‘मन की बात’

-भाजप आमदाराची सुटका झाली म्हणून कार्यकर्त्यांनी केला हवेत गोळीबार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More