नवी दिल्ली | इंग्लड दौरा संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनी सध्या माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्न समारंभात सहभागी झाला आहे. या लग्नसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली आहे.
दरम्यान, या लग्न समारंभात धोनीचा बाथरुममधील व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ गायक राहुल वैद्यने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हीडिओ-
https://youtu.be/eniO0bUvw3M
महत्त्वाच्या बातम्या–
-आरजे मलिष्काला राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिला ‘हा’ सल्ला
-कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल