Top News खेळ

संघात बदल करण्याची हीच योग्य वेळ- महेंद्रसिंग धोनी

दुबई | आयपीएलच्या स्पर्धेत सध्या सुपर किंग्ज सध्या सहा पराभवांसह गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर आता चेन्नईने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला, आता आगामी सामन्यांसाठी संघामध्ये काही बदल करण्याची हीच वेळ आहे. त्यानुसार आता पुढील सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी दिली जाणारे.

धोनी पुढे म्हणाला, वारंवार बदल करणं हिताचं नसतं. मात्र येत्या काही सामन्यात युवा खेळाडूंना संधी देऊ, पण त्यांना दडपण झुगारुन खेळावंच लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या