आयपीएलमध्ये एवढा मोठा विजय कुणालाच मिळाला नव्हता!

Photo- BCCI

दिल्ली |  मुंबईने दिल्लीला अवघ्या ६६ धावांत गुंडाळून १४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने ९ विजयांसह १८ गुणांची कमाई करत गुणतालिकेतील अव्वल स्थान आणखी भक्कम केलं.

मुंबईने दिल्ल्लीला विजयासाठी २१३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीचा डाव अवघ्या ६६ धावांत आटोपला. मुंबईच्या हरभजननं आणि कर्ण शर्माने प्रत्येकी ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, पोलार्डने ६३ धावांची तर सिमन्सने ६६ धावांची खेळी केली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा