देश

केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन; पाहा किती मदत केली!

मुंबई | केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महानायक अमिताभ बच्चन सुद्धा धावले आहेत. त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी रोख रकमेसोबतच आणखी काही गोष्टी देखील पूरग्रस्तांसाठी दान केल्याचं कळतंय. यामध्ये 80 जॅकेट्स, 25 पँट, 20 शर्ट आणि स्कार्फ्सचा समावेश आहे. तसेच बुटांच्या 40 जोडी देखील त्यांनी दान केल्या आहेत.

केरळमध्ये गेल्या 100 वर्षातील सर्वात भयानक पूर आला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यांचं आयुष्य सावरण्यासाठी मदतीची गरज असून बॉलिवूडच्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!

-माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!

-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!

-कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा भिवंडीत धुडगूस; नागरिकांची एकच पळापळ

-पुण्यातील बेपत्ता झालेली ती दोन कुटुंब सापडली; पाहा नेमकं काय घडलं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या