Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत.

गेली पाच वर्ष बँकेच्या कुठल्याही कारभाराची चौकशी झालेली नव्हती. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बँकेच्या कारभाराविषयी आलेल्या तक्रारींवरून ही चौकशी लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बँकेने 31 मार्चअखेर साखर कारखान्यांना दिलेली कर्जे तसेच बँकेच्या कार्पोरेट लोन पॉलिसी अंतर्गत दिलेल्या कर्जखात्याची देखील तपासणी या चौकशी समितीमार्फत केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकर

“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”

“निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, हे विसरू नका योगीजी”

‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या