मुंबई | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत रेल्वेनं (Mumbai Railaway) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखावणार आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेननं हजारोंवर प्रवासी प्रवास करत असतात. सध्या उन्हाळ्यामुळं प्रवाशांना मोठ्य़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आता गारेगार होणार आहे.
आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणनेनं मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान, मोदी सरकारने (Modi Government) एसी लोकलचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.
थोडक्यात बातम्या –
काँग्रेसने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे ताजे दर
राज ठाकरेंच्या सभेआधी भीम आर्मी आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा
संतापजनक! मदतीसाठी पोलिसांकडे गेलेल्या महिलेसोबत घडलं असं काही की….; पाहा व्हिडीओ
चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर
Comments are closed.