maratha 2 - मराठा क्रांती महामोर्चा ९ ऑगस्टलाच, १८ जूनला राज्यव्यापी बैठक
- औरंगाबाद, महाराष्ट्र, मुंबई

मराठा क्रांती महामोर्चा ९ ऑगस्टलाच, १८ जूनला राज्यव्यापी बैठक

मुंबई | मुंबईत निघणारा मराठा क्रांती महामोर्चा ९ ऑगस्टलाच निघणार आहे. शुक्रवारी औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समन्वय समितीने ही घोषणा केली. 

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, मात्र समिती यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा करणार नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान,कोपर्डी प्रकरणाला येत्या १३ जुलैला वर्ष पुर्ण होतंय, त्यानिमित्ताने ज्योतीला श्रद्धांजली वाहण्यात येईल. तर १८ जूनला नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आलीय.

थोडक्यात बातम्यांसाठी आमचं पेज लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “मराठा क्रांती महामोर्चा ९ ऑगस्टलाच, १८ जूनला राज्यव्यापी बैठक

  1. 1 दा दाखवाच मराठा चि ताकत
    १ मराठा लाख करोड़ मराठा

Comments are closed.