Top News मुंबई

आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई | आकाशवाणी आमदार निवासात मध्यरात्री 12 च्या सुमारास आलेल्या कॉलने खळबळ उडवली. या कॉलवरून मंत्रालयाशेजारीच असलेलं आकाशवाणी आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

मध्यरात्री आलेल्या या फोननंतर तातडीने आमदार निवास रिकामी करण्यात आलं. शिवाय माहिती मिळताच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झालं.

धमकीचा हा फोन आल्यानंतर आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. शोध घेतला असता कोणतीही स्फोटके याठिकाणी सापडली नाहीत. दरम्यान धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये किशनला पाठवलं नाही- रोहित शर्मा

कार्यकर्त्याने दिलेली चटणी भाकरी पोटभर खाऊन संभाजीराजे मुंबईला रवाना

गंभीर, धोनीनंतर विराटनेही घातली ‘या’ विक्रमाला गवसणी

कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची काँग्रेसवर टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या