महाराष्ट्र मुंबई

सकाळी पुजा झाली आणि दुपारी विमान कोसळलं!

मुंबई | घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाची आज चाचणी होती त्यामुळं सकाळी विमानाची पुजा करण्यात आली होती. मात्र दुपारी चाचणी दरम्यान या विमानाचा अपघात झाला.

विमानाचे पुजेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या अपघातात पायलट, को-पायलट, विमान तंत्रज्ञ, टेक्निशियन आणि एका पादचारी व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. 

दरम्यान, हे विमान पान परागचे मालक दीपक कोठारी यांच्या मालकीचं असल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-घाटकोपरमध्ये कोसळलेलं विमान नेमकं कोणाचं?

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या