मनोरंजन

‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई | जुन्या गाण्यांचं रिमेक करण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता त्यात ‘मुंगळा’ या सदाबाहार गाण्याचा समावेश होणार आहे. इंद्र कुमार यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे

1971 साली ‘इनकार’ चित्रपटातील ‘मुंगळा, मुंगळा…’ हे गाणं अभिनेत्री हेलन यांनी साकारलं होतं. त्यांच्या दिलखेच अदांनी सर्वांच्या मनावर मोहीनी घातली होती. त्यात आता या सदाबहार गाण्याचं नवीन व्हर्जन कसे असेल?, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, या गाण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अगदी परफेक्ट असल्याचे निर्मात्यांनी सांगितलं आहे. या गाण्याच्या शुटींगला लवकरच सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत

-पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट

-केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन; पाहा किती मदत केली!

-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या