Top News

नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे लढत?

नागपूर | नागपुरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यात लोकसभेचा सामना रंगण्याची शक्यता आहे.

12 विदर्भवादी पक्ष आणि संघटनांचा सभावेश असलेल्या विदर्भ निर्माण महासंघाने अणे यांनी नितीन गडकरींविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे अणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, संघाचं मुख्यालय नागपुरमध्ये असल्याने तसेच नितीन गडकरी नागपुरमधून येत असल्याने या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“नवाब मलिकांनी माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार”

जो स्वत:चं घरं सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

-“देशाच्या पंतप्रधानांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे”

-आम्ही साधू संतांसोबत भव्य राम मंदिर बांधणार आहोत- अमित शहा

भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या