नागपूर महाराष्ट्र

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना 50 कार्यकर्त्यांना अटक

नागपूर | नागपूर अधिवेनादरम्यान वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या 50 विदर्भवादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.

 विदर्भविरोधी आमदारांनो परत जा, अशा घोषणा विदर्भवादी देत होते. हा प्रकार पाहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, विरोधक महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करत असताना आता विदर्भाच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी वाढली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-आषाढी जवळ आलीय, मात्र आमचा पांडुरंग आमच्याजवळ नाही- एकनाथ खडसे

-‘मेंटल है क्या’ म्हणत कंगणा आणि राजकुमार राव सेटवरच भांडले

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या