नागपूर महाराष्ट्र

कॉकपीट निर्यातीचा अंबानींकडून गुपचुप कारभार!

नागपूर | रिलायन्सचे प्रमुख अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी आणि मुलगा नागपूरात गाजवाजा न करता फाल्कन विमानाच्या कॉकपीटचे दसॉल्टला हस्तांतरण केले. या गुपचुप कारभारावरुन अनेक चर्चांना उधाणं आलं आहे.   

राफेल विमान करारावरुन देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच असं काहीतरी नुकतंच समोर आलं आहे. 

द-सॉल्ट- रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने मिहानमधील या प्रकल्पात गेल्यावर्षी एप्रिलमधील काम सुरु केले. वर्षाच्या आत ‘फाल्कन -2000’ विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आलं.

दरम्यान, मिहानसारख्या महत्वपूर्ण महत्वकांक्षी प्रकल्पाच्या संरक्षण सामग्री आणि विमानाची निर्मीती करणाऱ्या कारखान्यात उत्पादन सुरु होऊन त्यातील महत्वपूर्ण भागाची निर्यात होत असल्याची साधी कुणकुणही लागू दिली नाही म्हणून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर

-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

“चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात”

“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या