मनोरंजन

रामदास आठवलेंच्या आयुष्यावर चित्रपट; नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन?

मुंबई | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

दलितांच्या हक्कांसाठी लढणारा, वाईटावर विजय मिळवणारा आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

हा फक्त माझ्या आयुष्यावर नव्हे तर दलितांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटातून भारतीयांच्या विचारांना नवी दिशा मिळेल, असं आठवलेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संघाच्या राजकारणामुळेच मुसलमान भाजपपासून दूर चालले आहेत!

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या