देश

सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

संग्रहित फोटो

लखनऊ | केवळ सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र आले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ते लखनऊ येथे बोलत होते.

विरोधकांना समाजाशी काही देणं-घेणं उरलेलं नाही, समाजातील वाईट प्रथा बंद व्हाव्यात असं विरोधकांना वाटत नाही, त्यामुळे त्यांनी तीन तलाकला सुद्धा विरोध केला नाही, असंही ते म्हणाले

काही पक्षांना देशात शांतता नको आहे, त्यांना विचित्र सुव्यवस्था हवी आहे, भांडण-तंटे हवे आहेत, अशा लोकांना देशाचं वास्तव माहीत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

-घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पहा व्हीडिओ

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या