पुणे | पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.
अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.
कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झाला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते.
महत्वाच्या बातम्या-
पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, ईडीचा पायगुण चांगला- सुप्रिया सुळे
“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”
आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!
पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे