नवी दिल्ली | शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यांवर आज हुकूमशाहीचा आरोप केला जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभराच्या अनुभवांच्या आधारावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सुद्धा उपस्थित होते.
नायडू यांनी आपल्या पदाची शान राखली. त्यांनी अत्यंत शिस्तीने काम केलं, मात्र शिस्तीने काम करणारा आज लोकशाही विरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा मानला जातो, असं मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-झाडावरचे नारळ काढून इशांत लंबू झाला- सचिन तेंडुलकर
-मराठा तरुण अस्वस्थ; आणखी एकानं विहिरीत उडी मारुन जीव संपवला!
-आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; कोहली नव्हे या खेळाडूकडे कर्णधारपद!
-भाजप-सेनेने कितीही पदे वाटू दे; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का लागणार नाही!
-गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य?; जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना सवाल
Comments are closed.