
जयपूर | आता मी बघतो की किती लोकं वाचतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी परिवाराला इशारा दिला आहे. ते राजस्थानमधील प्रचारसभेत बोलत होते.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला. हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक राजदार आम्ही पकडून आणलाय, तो काय बोलेल यामुळे एका संपूर्ण कुटुंबाला घाम फुटलाय, असं ते म्हणाले.
नामदार कोर्टात गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, भारत सरकारला मागच्या फायली उघडण्याचा हक्क आहे. आता मी बघतो की किती लोकं वाचतात, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आज एक चहावाला त्यांना कोर्टाच्या पायरीवर घेऊन आलाय. करोडोंचा घोटाळा करुन जामीनावर सुटलेल्या लोकांच्या हातात तुम्ही राजस्थान सोपवणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मैंने देशवासियों से वादा किया था कि भ्रष्टाचारियों को छोड़ा नहीं जाएगा।
VVIP हेलिकॉप्टर घोटाले का एक बड़ा राजदार अब भारत में है।
राजदार राज खोलेगा और पता नहीं बात कितनी दूर तक पहुंचेगी। pic.twitter.com/6umcvearnG
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2018
महत्वाच्या बातम्या-
-‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स
-…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!
-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार
-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?
-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’