पुणे महाराष्ट्र

नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करताना न खाऊंगा, न खाने दूँगा अशी घोषणा केली होती. मात्र ते फक्त अंबानीलाच खाऊ घालतात, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली आहे.

देशात 80 टक्के लोक वंचित असताना त्यांचे संसदेत प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळत नाही. असेच चालत राहिले, तर वंचितांना न्याय कोण देणार, असं ते म्हणाले.

दरम्यान, सत्तर वर्षांत भटक्‍या विमुक्तांचा, शेतमजूर, अल्पभूधारकांचा प्रतिनिधी संसदेत गेला नाही. असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा

-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!

-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे

-हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तूर आणि हरभऱ्याचे पैसे 15 दिवसांत मिळणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या