देशाचे तुकडे होऊ देणार नाही- नरेंद्र मोदी

श्रीनगर |  मला कितीही शिव्या घाला पण मी देशाचे तुकडे होऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि विरोधकांवर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. यावेळी जम्मू-काश्मीरधील कठूआ येथील सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 370 कलम हटवण्याचा विचार केल्यास वेगळे होण्याचा विचार करु, असं वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

-‘काँग्रेस गाढवांचा पक्ष’; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका

-आघाडीकडून भुुजबळांनी सांगितली पंतप्रधानपदासाठी ‘ही’ पाच नाव

-मोदींपेक्षा नितीन गडकरी पंतप्रधानपदासाठी योग्य- अनुराग कश्यप

-माझ्याविरोधात प्रचारासाठी मोदी-फडणवीस येणार; पण अतिथी देवो भव: ही आमची भूमिका!

-जगात कुणालाही करता आला नाही असा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर!