नवी दिल्ली | लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचं निधन झालं आहे. पासवान यांच्या निधनाचं वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय.
माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझं वयैक्तिक नुकसान आहे, असं मोदी म्हणाले.
मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती असं मोदींनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!
संतापजनक! बाळ माझं नाही म्हणत दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पित्यानं सोडलं रस्त्यावर
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर…- जे. पी. नड्डा