पुणे महाराष्ट्र

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणार आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. पुणे येथे फुले वाडयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

भीमा कोरेगावला जाण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही, असं देखील चंद्रशेखर आझाद म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात भीम आर्मी संघटना बळकट करणार आहे, असं आझाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भीमा कोरेगावला दंगल भडकवणारे बाहेर फिरत असताना मला नजरकैदेत का ठेवलं? असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या