Top News

शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

नाशिक | नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपचा उमेदवार मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

शिवसेनेच्या किशोर दराडे यांना 7924, राष्ट्रवादीच्या संदीप बेडसे यांना 3427, अपक्ष भाऊसाहेब कचरे यांना 2878 तर भाजपच्या अनिकेत पाटील यांना 1946 मतं मिळाली आहेत. अद्याप 2900 मतांची मोजणी बाकी आहे. 

दरम्यान, किशोर दराडे आधी भुजबळ समर्थक होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भुजबळांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे भुजबळांनी तर दराडेंना बळ दिलं नाही ना?, अशा चर्चा आता रंगल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या