देश

“मोदींचे काम नव्या वधुसारखे; काम कमी, बांगड्यांचा आवाजच जास्त”

चंदीगड | काँग्रेस नेते आणि पंजाब मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योतसिंग सिंद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींची तुलना नववधुशी केली आहे.

नरेंद्र मोदी एखाद्या नव्या नवरीसारखे आहेत. जी चपात्या कमी करते आणि बांगड्यांचा आवाजच जास्त करते, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी करतात. मात्र त्यांच्या प्रचाराचा धडाका मोठा आहे, असं सिद्धू म्हणाले आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये 19 तारखेला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू मोदींवर अधिकाधिक तिखट टीका करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-“नरेंद्र मोदींनी सामान्य जनतेवर ‘अन्याय’ केला, काँग्रेस पक्ष ‘न्याय’ करेल”

-मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले- मनसे

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

-अरविंद केजरीवालांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी फासावर जाईन- गौतम गंभीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या