नागपूर महाराष्ट्र

अमरावतीत अडसूळ की नवनीत राणांचा विजय?; वाचा ‘न्यूज18’च्या पोलचा अंदाज

अमरावती | अमरावती मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ विरुद्ध महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मात्र नवनीत राणा यांना येथे धक्का बसणार असल्याची शक्यता ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलने वर्तवली आहे.

आनंदराव अडसूळ यांना बहुमताजवळची मतं मिळतील, असा अंदाजही ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

‘न्यूज18’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत मिळणार असून भाजपला 336 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 82 जागा मिळतील, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, एक्झिट पोल्समध्ये विरोधीपक्षांना कमी जागा दाखवल्या गेल्याने विरोधीपक्ष नाराजी व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

-आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या