इस्लामाबाद | पनामा पेपर लिक प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली.
नवाज शरिफ यांची मुलगी मरियमला 7 वर्ष, तर जावई निवृत्त कॅप्टन सफदरला एका वर्षाची शिक्षा झाली आहे. तसंच शरिफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणी नवाज शरिफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही चांगलाच धक्का बसला आहे.
Former Pakistan PM Nawaz Sharif sentenced to 10 years and his daughter Maryam sentenced to 7 years imprisonment in #AvenfieldReference: Pakistan media pic.twitter.com/32AOuawZrq
— ANI (@ANI) July 6, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर
-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे
-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???
-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…
-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी