मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

मुंबई | बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी ‘सीरियस मॅन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. यात नवाजुद्दीन हा एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारत आहे.

सिरीयस मॅन या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतं की, ही चित्रपट एज्यूकेशन सिस्टीमवर आधारित असेल.

हा चित्रपट मनू जोफेस यांच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकीने अयान मणी नामक व्यक्तीची भूमिका साकारली असून यात चार पिढींमधील बदल दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी, इंदिरा तिवारी, एम. नस्सार आणि अकाशथ दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून हा चित्रपट 2 ऑक्टोंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांनी मनमोहन सिंगांवर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…

मास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं; गुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला

“भारतीय राष्ट्रवाद क्रौर्य, हिंसेचं समर्थन करू शकत नाही”

मोदींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करताना हेलियम गॅसच्या फुग्यांचा स्फोट; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या