मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव मतदारसंघातून राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा केल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीत 6 मतदारसंघाबाबत चर्चा झाली.
यात उज्ज्वल निकम यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र उज्ज्वल निकम यांची सहमती आल्यानंतरच याविषयी पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, निकम यांनी नकार दिल्यास अनिल भाईदास पाटील यांच्या नावावर विचार होऊ शकतो, असं कळतय.
महत्वाच्या बातम्या-
-अजिंक्य रहाणेनं घेतला अप्रतिम कॅच; व्हीडिओ व्हायरल
-होय… मला मलायका आवडते; या क्रिकेटपटूनं दिली जाहीर कबुली
-तुला झेपत नसेल तर तू शिकू नकोस; विनोद तावडेंनी विद्यार्थ्याला सुनावलं
–-शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळणार पगार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
-… त्या विद्यार्थ्याला अटक करा; विनोद तावडेंच्या आदेशांनं खळबळ
Comments are closed.