राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिस तक्रार!

पुणे | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सांगलीतील जत तालुक्यातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आव्हाडाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. 

मल्हारराव होळकर यांच्याबद्दल सोशल मिडीयावर लिहीताना “मल्ल्या’ असा उल्लेख केला होता. तसंच या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

दरम्यान, महापुरुषांची बदनामी करणे आणि विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तरूणांनी जत पोलिसांकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘मी टू’ विकृत मनाच्या लोकांनी सुरू केलेली मोहीम; भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

-महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर टाळं ठोकू; पुजाऱ्याचा इशारा

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

-#MeToo | नाना-तनुश्रीचा वाद राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

-फेमिनाच्या कव्हरपेजवर झळकला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा फोटो

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या