Top News

…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!

मुंबई | पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे एेवजी बाबाजाणी दुर्राणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीकडे तटकरे सोडून कोणताच पर्याय नाही. म्हणून तटकरेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली नसल्याचं बोललं जातंय.

तटकरेंना राज्याच्या राजकारणात जास्त रस नसल्यामुळे ते मुलीला लोकसभेसाठी मैदानात उतरवून विधानपरिषदेवर जाणार अशा चर्चा होत्या. मात्र आता या सगळ्यांना पुर्णविराम देत तटकरे हे लोकसभा लढवणार आहेत हे निश्चित झालंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-या तारखेपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!

-मला एक खून करायचा आहे- राज ठाकरे

-मराठीच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक; इंग्रजी पाटयांना फासलं काळं!

-धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह

-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या