Top News

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

बीड | माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली आहे.

आर. टी. देशमुख हे एका कार्यक्रमावरून घरी जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. आमच्या गावात विकासकामे का केली नाहीत, असं जाब विचारत या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी देशमुख यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

-‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या