पुणे महाराष्ट्र

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

पुणे | नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय.

कोविड-19 व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.

नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. प्रशासकीय पातळीवरून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यंत्रणेला दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर…”

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या