मुंबई | ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांने डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक 2020 नंतर हे त्याचे दुसरे मोठे पदक आहे. 89.94 मीटर इतका लांब भाला फेक करत नीरजने पुन्हा विश्वविक्रम केला आहे.
गुरूवारी स्टाॅकहोममधील प्रतिष्ठित डायमंड लीग मीटमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय वीराने अनुक्रमे 89.94 मी, 87.46, 84.77मी ,86.67 मी, 86.48 मी अंतर पाच फेकण्याच्या प्रयत्नामध्ये कापले.
24 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
दरम्यान, ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धत पदक जिंकल्यानंतर नीरजच्या नजरा आता अँथलेटिक्समधील तिसऱ्या मोठ्या स्पर्धेच्या वर्ड्ल चॅम्पियनशिपवर असतील.
थोडक्यात बातम्या
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी केला ‘हा’ नवा संकल्प
‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये शहाजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?
‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले
“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”
Comments are closed.