बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

मुंबई । मिस युनिव्हर्सचा किताब पटकवलेली अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन (Sushmita Sen) हीच्या अफेअरच्या बातमीने तिच्या चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रख्यात अभिनेत्री सुष्मिता सेन आणि देशाबाहेर पळून गेलेले उद्योगपती आणि आयपीएलचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

खुद्द ललित मोदीने ट्विटर अकाउंटवर त्यांच्या नात्याचा गुपित उघड केलं. ललित मोदी हे देशातील आघाडीच्या व्यावसायिक घराण्यातील असून त्यांचं नाव व्यापारी जगतात पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे सुश्मिता सेन हीने देखील बॉलीृिवूडमध्ये आपल्या नावाची छाप पाडली आहे. सुष्मिताच्या संपत्ती बदल बोलायचं झालं तर सुष्मिता करोडो रुपयांच्या मालमतेची मालकीन आहे. ती दर महिना 6 लाख आणि वर्षाचे 9 कोटी रुपये कमावते.

तसेच ललित मोदी केके मोदी या कंपनीचे अध्यक्ष आहेत. 2008 साली आयपीएलला सुरूवात झाली होती. जगातील आज ही सर्वात लोकप्रिय लीग म्हणून ओळखली जाते. याचं श्रेय ललित मोदी यांना दिलं जातं. पण मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाल्यानंतर ललित मोदी 2010 मध्ये देश सोडून पळून गेले. सध्या ते लंडनमध्ये राहत असून भारत सरकराने त्यांना फरारी घोषित केलं. ललित मोदींची संपती सुमारे $57 दशलक्ष म्हणजे 4,555 कोटी रुपये आहे. लंडनच्या आयकॉनिक 117 स्लोएन स्ट्रीट येथे त्यांची पाच मजली हवेली आहे, जी 7000 स्क्वेअर फुटमध्ये पसरलेली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील”

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, म्हणून…”

“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”

“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More